-
अभिनेत्री करीना कपूर खानने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये करीना खूप सुंदर दिसत आहे.
-
तिच्या खास सौंदर्याची झलक या फोटोंमध्ये पाहायला मिळते आहे.
-
यावेळी करीनाने ऑफ शोल्डर गुलाबी रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे,
-
गळ्यातील मॅचिंग नेकलेसमुळे तिचे सौंदर्य आणखीन खुलले आहे.
-
यावेळी तिने विविध पोज देत क्लासी फोटो क्लिक केले आहेत.
-
करीनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार – करीना कपूर इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…