-
काही दिवसांपूर्वी बालकलाकार मायराच्या वायकुळच्या (Myra Vaikul) छोट्या भावाचा नामकरण सोहळा (Baby Brother Name Ceremony) राजेशाही थाटात पार पडला.
-
या नामकरण सोहळ्याची थीम शिवकालीन (Shivkalin Theme Chhatrapati Shivaji Maharaj) अशी होती.
-
नामकरण सोहळ्यासाठी खास पारंपरिक (Traditional) व फुलांची सजावट (Flowers Decoration) करण्यात आली होती.
-
मायराच्या भावाचे नाव ‘व्योम’ (Vyom) असे ठेवण्यात आले आहे.
-
नामकरण सोहळ्यासाठी मायराने पिवळ्या सुंदर रंगाचा लेहेंगा (Yellow Lehenga Look) परिधान केला होता.
-
लेहेंग्यातील लूकवर मायराने मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) आणि हातात मॅचिंग बांगड्या (Matching Bangles) परिधान केल्या आहेत.
-
मायराने तिच्या आईबरोबर ट्विनिंग (Twinning) केले होते. श्वेता वायकुळ (Shweta Vaikul) यांनी पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
-
मायराचे वडील गौरव वायकुळ (Gaurav Vaikul) व व्योम यांनी पांढऱ्या रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती