-
मराठी अभिनेत्री कृतिका गायकवाडने अलिकडेच गोव्यात सफर केली आहे.
-
तिनेे गोवा व्हेकेशनमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
गोव्याच्या समुद्रकिनारी तिने वन पिस बिकीनी परिधान केली होती.
-
आणि या सफरीचा मनमुराद आनंद लुटला.
-
तिने यावेळी विविध पोझ देत क्लासी फोटो क्लिक केले आहेत.
-
कृतिका गायकवाडचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
चाहत्यांनाही तिचे हे फोटो खूप आवडले आहेत.
-
दरम्यान कृतिकाने विठ्ठलाशपथ, आशियाना, नेबर्स या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
तसेच तिने बंदिशाळा या मराठी चित्रपटात लावणी केली आहे.
-
त्याशिवाय कृतिकाने काही हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य- कृतिका गायकवाड इन्स्टाग्राम)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई