-
निक्की आणि अरबाजने पुन्हा नवे फोटोशूट केले आहे.
-
यातील फोटो निक्कीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना तिने “Owner Of My Heart!” असं खास कॅप्शन दिलं आहे.
-
‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वामध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaz Patel) यांची मैत्री झाली.
-
त्यानंतर शोमधून बाहेर पडल्यानंतरही ते त्यांचे नाते जपताना दिसत आहेत.
-
निक्कीच्या कॅप्शनवरून ती आणि अरबाज एकमेकांच्या प्रेमात असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
-
परंतु असं असलं तरी त्यांनी अधिकृतपणे प्रेमाची कबुली दिलेली नाही.
-
अरबाज आणि निकीने काही दिवसांपुर्वी केलेलं हे फोटोशूटही व्हायरल झालं होतं.
-
त्यांच्या जोडीला सोशल मीडियावर चांगली पसंती मिळते आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : निक्की तांबोळी/इन्स्टाग्राम)
हेही पाहा- कपूर घराण्यातील असूनही ‘या’ अभिनेत्यांना चित्रपटसृष्टीत नाव कमावता आले नाही
मुलाच्या परीक्षा केंद्राबाहेर प्रियकराबरोबर उभी होती पत्नी; बाईकवरून पती आला अन्… होत्याचं नव्हतं झालं!