-
‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांना निरोप घेतला. पण या मालिकेतील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील यश म्हणजे अभिनेता अभिषेक देशमुखने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
-
अभिषेकने या पोस्टमध्ये बायको कृतिका देवबरोबरचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
अभिषेक आणि कृतिकाच्या याच फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
-
अभिषेक आणि कृतिकाचे हे फोटो अभिनेत्याची बहीण अमृता देशमुखने क्लिक केले आहेत. त्यामुळे त्याने हे फोटो शेअर करत तिचे आभार मानले आहेत.
-
अभिषेक आणि कृतिकाचं लग्न ६ जानेवारी २०१८मध्ये झालं होतं.
-
अभिषेक-कृतिकाचा नोंदणी पद्धतीने विवाह सोहळा झाला होता.
-
आता दोघं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करत जबरदस्त काम करताना दिसत आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य – अभिषेक देशमुख आणि कृतिका देव इन्स्टाग्राम

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य