-
English Teacher
‘इंग्लिश टीचर’ ही वेबसिरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर १८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. (Still From Film) -
Moonwalk
‘मूनवॉक’ ही कॉमेडी-थ्रिलर वेबसिरीज २० डिसेंबरला JioCinema वर स्ट्रीम होणार आहे. ही सिरीज रोमांचक ट्विस्ट आणि कॉमेडीने भरलेली आहे. (Still From Film) -
Wizards Beyond Waverly Place
ही अमेरिकन कॉमेडी टेलिव्हिजन सिरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ही सिरीज प्रेक्षकांना जादू आणि विनोदाचा अनोखा अनुभव देणार आहे. (Still From Film) -
Zebra
तेलुगू ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘झेब्रा’ २० डिसेंबरला आहालावर रिलीज होत आहे. चित्रपटाची कथा रंजक आणि ॲक्शन सीक्वेन्सने भरलेली आहे. (Still From Film) -
The Six Triple Eight
अमेरिकन वॉर ड्रामा ‘द सिक्स ट्रिपल एट’ २० डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. (Still From Film) -
Pani
मल्याळम चित्रपट ‘पानी’ २० डिसेंबर रोजी सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट समाजाशी निगडित महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य करतो. (Still From Film) -
Yo Yo Honey Singh
प्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंगच्या जीवनावर आधारित ‘यो यो हनी सिंग’ हा माहितीपट २० डिसेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. (Still From Film) -
C.I.D 2
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय स्पाय-थ्रिलर टीव्ही शो ‘C.I.D’ जवळपास ६ वर्षांनंतर सीझन २ सह पुनरागमन करत आहे. हा कार्यक्रम २१ डिसेंबरपासून दर शुक्रवार आणि शनिवारी Sony TV आणि SonyLIV वर प्रसारित होईल. (Still From Film)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख