-
मराठीसह बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या चर्चेत आहे.
-
कलाविश्वाप्रमाणेच पूजा सोशल मीडियावरही (Social Media) सक्रिय असते.
-
पूजाने नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूजाने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस (Black Off-Shoulder Dress) परिधान केला आहे.
-
पूजाने या फोटोशूटला ‘Kind Of Challenging The Season’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने (Prarthana Behere) पूजाच्या फोटोशूटवर ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
पूजाच्या फोटोशूटवर अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती