-
धनश्री वर्माने नुकतेच तिचे हे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
ती या फोटोंमध्ये अतिशय हॉट दिसत आहे.
-
फिरकीपटू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही नेहमी चर्चेत असते.
-
ती लवकरच तेलुगु चित्रपटसृष्टीमध्ये झळकणार आहे.
-
चित्रपटसृष्टीतील करिअरसाठी ती भरपूर मेहनत घेताना दिसत आहे.
-
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ती जास्तच प्रसिद्धीझोतात येणार आहे.
-
दरम्यान चित्रपटाचं नाव अजून कळू शकलेलं नाही.
-
दरम्यान, तिच्या या फोटोंना पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले आहे.
-
या आऊटफिटमध्ये धनश्री बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी दिसत नाहीय.
-
तिच्या या हॉट अदा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
-
या ग्लॅमरस फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो साभार- धनश्री वर्मा इन्स्टाग्राम पेज)
हेही पाहा- उस्ताद झाकीर हुसेन उत्कृष्ट अभिनेतादेखील होते, ‘या’ चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला त्यांचा अप्रतिम अभिनय

‘आता प्रार्थना स्थळ, मशिदीवरील भोंग्यावर कारवाई होणार’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट इशारा