-
अभिनेत्री अवनीत कौरने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंवरून सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये फोटोमध्ये तिने बिकिनी परिधान केलेली दिसत आहे.
-
टीव्हीपासून बॉलिवूड पर्यंत स्वतःची ओळख बनवणारी अभिनेत्री अवनीत कौर खूप लोकप्रिय झाली आहे.
-
ती तिच्या नवीन ऍक्टिव्हिटी सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
अलीकडेच तिने तिचे सुंदर व्हेकेशन फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोमध्ये तिने बिकिनी परिधान केल्याचे दिसत आहे.
-
अवनीतने या लेटेस्ट फोटोशूटमध्ये फ्लोरल बिकीनी घातली आहे.
-
या बिकीनी मध्ये ती स्विमिंग पूलमध्ये बसलेली दिसत आहे.
-
यावेळी तिने विविध पोज देत फोटोशूट केले आहे.
-
तर काहीवेळा तिने मिरर सेल्फीही क्लिक केल्या आहेत.
-
अवनीतचे हे सिझलिंग फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- अवनीत कौर इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos : धनश्री वर्माचा काळ्या आऊटफिटमधील हॉट लूक, फोटो व्हायरल
‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”