-
‘लाखात एक आमचा दादा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.
-
या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण प्रमुख भूमिकेत आहे.
-
नितीश चव्हाणने या मालिकेत सूर्या दादाची भूमिका साकारली आहे.
-
सूर्याच्या खांद्यावर त्याच्या संपूर्ण घराची जबाबदारी असल्याचे पाहायला मिळते.
-
सूर्याचे त्याच्या बहिणींवर खूप प्रेम असल्याचे दिसते
-
सध्या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसत आहेत.
-
नितिश चव्हाणने नुकतीच ‘लागिर झालं जी’ मालिकेतील त्याचा सहकलाकार किरण गायकवाडच्या लग्नाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले होते.
-
अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
-
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील त्याच्या भूमिकेतून अभिनेता प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य: नितीश चव्हाण इन्स्टाग्राम)
Pahalgam Terror Attack Live Update: पाकिस्ताननं भारतासाठी हवाई हद्द बंद केली, पुढे काय? केंद्रीय मंत्री म्हणतात, “जर ही परिस्थिती वर्षभर राहिली…”