-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी जोग (Sharvari Jog) सध्या चर्चेत आहे.
-
शर्वरीने मकर संक्रातनिमित्त (Makar Sankranti 2025) खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शर्वरीने काळ्या रंगाची मुनिया पैठणी साडी (Black Muniya Paithani Saree) नेसली आहे.
-
काळ्या पैठणी साडीतील लूकवर शर्वरीने कोल्हापूरी साज (Kolhapuri Saaj), नथ (Nath) आणि झुमके कानातले (Jhumka Earrings) परिधान केले आहेत.
-
यंदा मकर संक्रातीचा सण १४ जानेवारी २०२५ (14 January 2025) रोजी साजरा करण्यात येणार आहे.
-
मकर संक्रांत हा पौष महिन्यातील (Paush Month 2025) महत्त्वाचा सण (Festival) आहे.
-
शर्वरी लवकरच स्टार प्रवाहच्या ‘तू ही रे माझा मितवा’ (Tu Hi Re Maza Mitwa) या मालिकेत झळकणार आहे.
-
या मालिकेत शर्वरी ‘ईश्वरी’ची (Ishvari) भूमिका साकारणार आहे.
-
शर्वरीची ही मालिका (TV Serial) २३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटील येणार आहे.
-
याआधी ‘कुन्या राजाची गं तू रानी’ (Kunya Rajachi Ga Tu Rani) या मालिकेत शर्वरीने साकारलेल्या ‘गुंजा’ या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी जोग/इन्स्टाग्राम)
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य