-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय जोडी अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) व अभिनेता अजिंक्य ननावरे (Ajinkya Nanaware) सध्या चर्चेत आहेत.
-
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यावर १ फेब्रुवारी २०२४ रोजी ही जोडी विवाहबंधनात (Wedding Ceremony) अडकली.
-
शिवानीने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या नव्या फोटोंनी (New Photos) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोंमध्ये शिवानीने हिरव्या रंगाची पोपटी काठ असलेली सुंदर पैठणी साडी (Green Paithani Saree) नेसली आहे.
-
अजिंक्यने या फोटोंमध्ये गुलाबी रंगाचा प्रिंटेड कुर्ता (Pink Printed Kurta) परिधान केला आहे.
-
शिवानीने या नव्या फोटोंना ‘Mr. & Mrs Nanawre’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अजिंक्य सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत काम करत आहे.
-
शिवानी स्टार प्रवाहच्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ (Thoda Tuza Ani Thoda Maza) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सुर्वे/इन्स्टाग्राम)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!