-
मराठी अभिनेत्री अदिती द्रविड (Aditi Dravid) ही एक उत्तम सूत्रसंचालिका, गीतकार आणि नृत्यांगना आहे.
-
नुकतीच अदितीने भावाच्या लग्नसोहळ्याला (Brother Wedding) हजेरी लावली होती.
-
भावाच्याच्या लग्नसोहळ्यातील काही खास फोटो अदितीने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अदितीने हिरव्या रंगाची पैठणी साडी (Green Paithani Saree) नेसली आहे.
-
‘The Official चला, आता तुझं कधी? Season!’ असे कॅप्शन (Photo Caption) अदितीने भावाच्या लग्नातील फोटोंना दिले आहे.
-
हिरव्या पैठणी साडीतील लूकवर अदितीने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
अभिनेत्री मधुरा जोशीने अदितीच्या फोटोंवर ‘Khup Sundar’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अदिती द्रविड/इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO