-
अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) लवकरच सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘मंगला’ (Mangla) चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटात सुप्रसिद्ध गायिकेचा (Singer) जीवनप्रवास पाहायला मिळणार आहे.
-
या चित्रपटात शिवाली चेहऱ्यावर अॅसिड हल्ला झालेल्या (India’s First Acid Attack Victim) ‘मंगला’च्या भूमिकेत दिसणार आहे.
-
नुकताच ‘मंगला’ चित्रपटाचा संगीत प्रकाशित सोहळा (Music Launch Ceremony) पार पडला.
-
या सोहळ्यासाठी शिवालीने ऑफ-शोल्डर डिझायनर गाऊन (Off-Shoulder Designer Gown) परिधान केला होता.
-
अभिनेत्री साक्षी गांधीने (Sakshee Gandhi) शिवालीच्या फोटोंवर ‘Sundar Disteys Ga…’ अशी कमेंट केली आहे.
-
१७ जानेवारी २०२५ रोजी ‘मंगला’ चित्रपट प्रदर्शित (Movie Release Date) होणार आहे.
-
‘मंगला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अपर्णा हॉसिंग (Aparna Hoshing) यांनी केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख