-
प्रसिद्ध अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर काही खास फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत.
-
मध्यंतरी पार पडलेल्या कान्स फेस्टिवल या कार्यक्रमासाठी त्यांनी केलेला खास लूक हादेखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत होता.
-
अभिनेत्री सध्या तिच्या ठळक लूकसाठी चर्चेत आहे.
-
सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये केलेल्या या खास लूकसाठी छाया कदम यांनी सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
त्यामध्ये छाया यांनी सोनेरी रंगाच्या ड्रेसवर त्याच रंगाचे जॅकेट घातले आहे.
-
या ड्रेसवर छाया कदम यांनी सोन्याचे डिझायनर कानातले वापरले आहेत.
-
या ड्रेसवर केलेली केशरचना छाया यांच्या लूकला साजेशी अशीच आहे.
-
या ड्रेसवर केलेली केशरचना छाया यांच्या लूकला साजेशी अशीच आहे.
-
छाया कदम यांनी कॅप्शनमध्ये ‘BOLD SUNRISE’ असे लिहिले आहे.
(सर्व फोटो सौजन्य : छाया कदम /इन्स्टाग्राम)