-
प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया पिळगावकरने अभिमानास्पद क्षणाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची कन्या म्हणजे श्रिया पिळगावकर.
-
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वबळावर आपले नाव गाजवणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर.
-
नुकत्याच पार पडलेल्या ‘एल्ले'(Elle)च्या पुरस्कार सोहळ्यामध्ये श्रिया पिळगावकरला ‘एल्ले स्टेल्लर स्टाइल ऑफ द इयर’ (Elle Stellar Style Of The Year) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
या फोटोमध्ये श्रियाने पुरस्कार हातात धरून पोज दिली आहे.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी श्रियाने खास लूक केला आहे आणि त्या लूकसाठी श्रियाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
श्रियाचा हा ड्रेस डीप व्ही (Deep V Neck) नेक आहे.
-
या ड्रेसवर श्रियाने दोन प्रकारचे डिझायनर लॉकेट्स परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगावकर / इंस्टाग्राम)

VIDEO: विराट कधीच विसरत नाही! विजयानंतर राहुलला ‘हे माझं ग्राऊंड’ सेलिब्रेशन करत चिडवलं; सर्वांसमोर उडवली खिल्ली