-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती दुबईमध्ये पोहोचल्याचं समजतंय.
-
‘Dubaiiiiii…’ असं फोटो कॅप्शन तिने या फोटोशूटला दिलं आहे.
-
दुबईच्या रस्त्यांवर थांबून तिने मनसोक्त फोटो क्लिक केले आहेत.
-
या फोटोंना तिच्या चाहत्यांचीही पसंती मिळत आहे.
-
या फोटोमध्ये तिने स्टायलिश गॉगल घातला आहे.
-
तर पांढऱ्या रंगाच्या हुडी अन् पॅन्टमध्ये अभिनेत्री यावेळी दिसून आली.
-
दरम्यान “तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील मालिकेतील तिची वहिनीसाहेब ही भूमिका खूप गाजली होती.
-
(सर्व फोटो साभार- धनश्री काडगावकर इन्स्टाग्राम पेज)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती