-
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
काही दिवसांपूर्वी सई अॅमेझॉन प्राइमच्या (Amazon Prime) ‘अग्नी’ (Agni) या चित्रपटात झळकली होती.
-
सईने ‘अग्नी’ या चित्रपटात (Movie) ‘रुक्मिणी’ची (Rukmini) भूमिका साकारली होती.
-
सईने नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने आकाशी रंगाचा बॉडीकॉन ड्रेस (Sky Blue Bodycon Dress) परिधान केला आहे.
-
सईने या फोटोशूटला ‘Bohot Dino Se Glam-Sham Nahi Khela Tha..!!’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिनेता स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi) सईच्या फोटोशूटवर खास कमेंट (Comment) केली आहे.
-
सई सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमात परीक्षक पदी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख