-
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) लेकीचा विवाहसोहळा (Daughter Wedding Ceremony) काही दिवसांपूर्वी पार पडला.
-
११ डिसेंबरला सर्व कुटुंबीयांच्या साक्षीने वयाच्या २३ व्या वर्षी आलिया कश्यपने (Aaliyah Kashyap) शेन ग्रेग्रोयरबरोबर (Shane Gregoire) लग्नगाठ बांधली.
-
आलिया व शेनचा विवाहसोहळा मुंबईच्या बॉम्बे क्लब, महालक्ष्मी रेसकोर्समध्ये (Mahalakshmi Race Course) पार पडला.
-
हनिमूनसाठी (Honeymoon) आलिया व शेन मालदीवला (Maldives) गेले आहेत.
-
आलियाने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेले मालदीवमधील काही फोटो व्हायरल (Photos Viral) झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये आलियाने गुलाबी रंगाची बिकिनी (Pink Bikini) परिधान केली आहे.
-
२०२३ साली बालीमध्ये (Bali) आलिया व शेनचा साखरपुडा (Engagement Ceremony) पार पडला होता.
-
आलियाचा नवरा शेन हा आता २४ वर्षांचा असून तो अमेरिकन उद्योजक (American Businessmen) आहे.
-
रॉकेट पॉवर्ड साउंड नावाच्या कंपनीचा शेन संस्थापक आहे.
-
आलिया ही व्यवसायाने युट्यूब व्लॉगर (YouTube Vlogger) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आलिया कश्यप/इन्स्टाग्राम)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य