-
प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री सध्या तिच्या ग्लॅमरस लूकसाठी चर्चेत असते.
-
मध्यंतरी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या फिर आई हसीन दिलरुबा या हिंदी चित्रपटात तापसी मुख्य भूमिकेत दिसली आणि या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली.
-
सोशल मीडियावरील पोस्टसाठी तापसीने गडद निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
तसेच तापसीने केसांना काळ्या रंगाचा पट्टा लावला आहे.
-
या ड्रेसवर तापसीने हृदयाचा आकार असलेली चंदेरी कर्णफुले वापरली आहेत.
-
या फोटोमध्ये तापसीच्या मागे एक मोठा जलतरण तलाव आहे.
-
सोशल मीडियावरील पोस्टसह तापसीने ‘he blue and black wala month … Decembering.’ अशी कॅप्शन टाकली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तापसी पन्नू /इंस्टाग्राम)
Delhi Exit Polls: दिल्लीत २५ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?