-
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘अप्सरा’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली आहे.
-
या लूकसाठी सोनालीने लाल रंगाची बनारसी साडी नेसली आहे.
-
या लाल साडीवर सोनालीने हिरव्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
सोनालीच्या साडीला सोन्याची सुंदर प्रिंट असलेली किनार आहे.
-
साडीतील लूकवर सोनालीने गळ्यात सोन्याचा चोकर नेकलेस, कानातले आणि हातात लाल बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
या साडीवर परिधान केलेल्या अनोख्या नथीमुळे सोनालीचे सौंदर्य बहरून आले आहे.
-
या पोस्टला सोनालीने ‘Shaadi Ready’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

Chhaava : ‘छावा’ने मोडला ‘बाहुबली २’चा रेकॉर्ड, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील सहावा चित्रपट!