-
अभिनेत्री माधवी निमकरने (Madhavi Nimkar) अनेक मालिका (TV Serial) व चित्रपटांमधून (Movies) प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
-
माधवी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत माधवी ‘शालिनी’ची (Shalini) भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच माधवीने वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट (Western Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी माधवीने चेक्स स्कर्ट (Checks Skirt) आणि प्रिंटेड टॉप (Printed Top परिधान केला आहे.
-
‘Flaunt Every Shade Of Yourself’ असे कॅप्शन माधवीने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
काही दिवसांपूर्वी माधवीने कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन (Kolhapur Ambabai Temple Darshan) घेतले.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य