-
आलिया भट्टने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. (फोटो: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
-
सध्या आलिया तिच्या कामात व्यस्त आहे. (फोटो: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
-
तिच्या या पोस्टमध्ये तिच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे क्षण दिसून येत आहेत. (फोटो: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
-
आलियाने तिच्या शूटिंग लाइफमधील एक क्लिक देखील शेअर केला आहे, जो लव्ह अँड वॉरच्या सेटवरील असल्याचे दिसत आहे. (फोटो: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
-
फोटो शेअर करताना आलियाने कॅप्शन दिले की, “bits of here and there.” (फोटो: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
-
तिच्या या फोटोंमध्ये हा शेवटचा फोटो ज्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे कारण आलिया भट्टने टी-शर्टचा फोटो शेअर केला आहे ज्यावर तिच्या मुलीचे राहा हिचे नाव लिहिलेले आहे आणि त्यावर छोटेसे टेडी बिअर लटकलेले दिसत आहे. (फोटो: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
-
आलियाचा अभिनेता-पती रणबीर कपूरला ट्रोलर्स टार्गेट करत आहेत पण आलियावर त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. (फोटो: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
-
राज कपूर यांच्या १०० व्या जयंती सोहळ्यात रणबीरने आलियाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप चाहत्यांच्या काहींनी केला आहे. (फोटो: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल