-
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर भावाच्या लग्नानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या लूकसाठी सोनालीने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
या आऊटफिटमधील सोनालीचा टॉप हा डीप व्ही नेक असून, त्यावर सोनेरी रंगाची अनोखी डिझाइन आहे.
-
त्याव्यतिरिक्त संपूर्ण लेहेंग्यावरही सोनेरी रंगाची सुरेख डिझाइन आहे.
-
या लेहेंग्यावर तिने घातलेले झुमके, माथ्यावर बिंदी व हातातील बांगड्या यांमुळे सोनालीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
-
या लूकला केलेल्या साजेशा मेकअपमुळे सोनालीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
-
सोनालीच्या मागे असलेल्या लायटिंगमुळे तिचे सौंदर्य अधिक उजळले आहे.
-
या पोस्टला सोनालीने ‘Garba night special !’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/ इंस्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती