-
सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
नुकत्याच पार पडलेल्या ‘रेड सी फिल्म फेस्टिवल’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात अनेक हॉलीवूड कलाकारांसह हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते.
-
या बॉलीवूड कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री श्रद्धा कपूर.
-
चाहत्यांना श्रद्धाच्या या खास लूकची खूपच मोठ्या प्रमाणात आतुरता होती.
-
या खास लूकसाठी श्रद्धाने विविध रंगांचा समावेश असलेला गाऊन परिधान केला आहे.
-
या गाऊनच्या एका बाजूने निळ्या रंगाचे कापड आहे.
-
या लूकसाठी श्रद्धाने जवळपास कोणताच दागिना वापरलेला नाही.
-
त्यामुळे श्रद्धाचे नैसर्गिक सौंदर्य फुलून आले आहे.
-
या पोस्टला श्रद्धाने ‘2025 ki Resolutions toh aise soch rahe ho jaise 2024 ki poori kar li’ अशी अनोखी कॅप्शन दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : श्रद्धा कपूर / इंस्टाग्राम)