-
प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचे सोशल मेडियावरचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
रितेश व जेनिलिया हे दाम्पत्य नेहमीच चर्चेत असतं.
-
दोघेही सोशल मीडियावर कॉमेडी व्हिडिओ टाकत सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधत असत.
-
या खास लूकसाठी जेनिलियाने काळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
या साडीवर पांढऱ्या रंगाच्या फुलांची सुरेख डिझाईन आहे.
-
या साडीवरील ब्लाउज हा एक फुल स्लीव्हज असलेला बॉडिफिट टॉपप्रमाणे दिसत आहे.
-
त्याचबरोबर रितेशने या खास लूकसाठी जेनेलियाला मॅच करीत काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.
-
रितेशने परिधान केलेल्या या सूटमधील कोटावर छातीकडे आणि हाताकडे पांढऱ्या रंगाची जाड किनार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जेनिलिया देशमुख, रितेश देशमुख / इंस्टाग्राम)
