-
२२ ऑगस्ट २०१६ रोजी प्रसारित झालेली झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) ही मालिका चांगलीच गाजली होती.
-
जवळपास चार ते पाच वर्ष ही मालिका (TV Serial) सुरू होती.
-
या मालिकेतून अभिनेत्री अदिती द्रविड (Aditi Dravid) प्रसिद्धीझोतात आली.
-
अदितीने या मालिकेत ‘ईशा निंबाळकर’ (Isha Nimbalkar) ही भूमिका साकारली होती.
-
अदिती ही अभिनेत्री असण्याबरोबरच सूत्रसंचालिका (Anchor), गीतकार (Lyricist) आणि नृत्यांगना (Dancer) आहे.
-
नुकतेच अदितीने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अदितीने सोनेरी रंगाचा गाऊन (Golden Gown) परिधान केला आहे.
-
सोनेरी गाऊनमधील फोटोंना अदितीने ‘Made You Look’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
सोनेरी गाऊनमधील फोटोंना अदितीने ‘Made You Look’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन