-
Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटिया 2024 मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. ‘स्त्री-2’मध्ये तिचे ‘आज की रात मजा हुस्न का…’ हे गाणं इंटरनेटवर खूप गाजलं.
-
या गाण्यात तमन्नाने तिच्या शानदार नृत्याने लोकांना प्रभावित केले. हे गाणं आजच्या तरुणाईला इतकं आवडलं की लोकांनी हे गाणं व्ह्यूजचा रेकॉर्डही बनवला आहे.
-
गाण्याला आत्तापर्यंत 500 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक अजूनही ते पाहत आहेत, म्हणूनच त्याचे व्ह्यूज सतत वाढत आहेत.
-
Tamannaah Bhatia Birthday: तमन्ना भाटियाचा वाढदिवस शनिवारी आहे. तिचा जन्म २१ डिसेंबर १९८९ रोजी महाराष्ट्रात एका सिंधी कुटुंबात झाला.
-
Tamannaah Bhatia Love Story : बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या नात्यामुळे चर्चेत आहे.
-
विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसत आहेत. अलीकडेच एका मुलाखतीत विजयने त्याच्या आणि तमन्नाच्या बाँडिंगबद्दल सांगितले.
-
तमन्ना भाटिया तेलगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.
-
तमन्ना भाटियाने 2005 मध्ये तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.
-
तमन्नाने 85 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
-
Tamannaah Bhatia Net Worth : मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमन्ना भाटियाची एकूण संपत्ती 110 कोटी आहे. ती एका चित्रपटासाठी चार ते सहा कोटी रुपये घेते. तमन्नाला कारची खूप आवड आहे. तिच्याकडे ‘BMW 5 Series’, ‘Land Rover Discovery’ आणि ‘Mercedes Benz’ सारख्या लक्झरी कार आहेत. या गाड्यांची किंमत कोट्यवधी आहे (all Pics: tamannaahspeaks/insta)

पैसाच पैसा; मेष राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग, ‘या’ तीन राशींना मिळणर मानसन्मान अन् अचानक धनलाभ