-
अभिनेत्री कीर्ती सुरेशने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
-
दरम्यान अभिनेत्रीने नुकताच विवाह केला आहे.
-
लग्नानंतर तिने तिच्या आगामी बेबी जॉन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने वरुण धवनबरोबर खास फोटो क्लिक केले आहेत.
-
दरम्यान, कपिलबरोबरचाही एक फोटो तिने पोस्ट केला आहे, ज्यामध्ये चित्रपटाचा पटकथा लेखक अॅटली कुमारही दिसत आहे. हा एपिसोड कपिलच्या शाेचा शेवटचा एपिसोड असणार आहे.
-
यावेळी अभिनेत्रीने परिधान केलेला ड्रेस सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
कीर्ती सुरेश आणि वरुण धवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
-
हा चित्रपट ख्रिसमसच्या दिवशी २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
-
(सर्व फोटो साभार- कीर्ती सुरेश इन्स्टाग्राम)
हेही पाहा- बॉलिवूड, साऊथ ते हॉलिवूड; Prime Video वर ‘हे’ १० चित्रपट घालतायत धुमाकूळ, ड्वेन जॉनसनचा ‘हा’ ॲक्शनपट आहे टॉपवर

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स