-
लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) व गायक प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस (First Wedding Anniversary) आहे.
-
२१ डिसेंबर २०२३ रोजी चिपळूणमध्ये (Chiplun) मुग्धा व प्रथमेशचा लग्नसोहळा पार पडला (Wedding Ceremony) होता.
-
मुग्धा व प्रथमेशच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील अनेक गायक व कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
लग्नसोहळ्यात मुग्धाने पिवळ्या रंगाची नऊवारी सुंदर साडी (Yellow Nauvari Saree) नेसली होती.
-
नुकतेच मुग्धाने इन्स्टाग्रामवर लग्नातील सीमांत पूजनाचे (Simant Pujan) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मुग्धाने जांभळ्या रंगाची सिल्क साडी (Purple Silk Saree) नेसून त्यावर मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery) साज केला आहे.
-
मुग्धाने या फोटोंना ‘तेरे हवाले कर दिया… One year ago this day!! सीमांत पूजन’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन/इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”