-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
-
१७ ऑगस्ट २०२० मध्ये प्रक्षेपित झालेल्या या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकरने (Madhavi Nimkar) ‘शालिनी’ची भूमिका साकारली होती.
-
माधवीने ‘सुख म्हणजे नक्की…’ मालिकेतील कलाकारांबरोबर ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ (Aata Hou De Dhingaana 3) या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
१६ नोव्हेंबरपासून ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व (Third Season) प्रेक्षकांच्या भेटीला आले.
-
या कार्यक्रमात माधवीने लाल रंगाची डिझायनर साडी (Red Designer Saree) नेसली होती.
-
अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) या कार्यक्रमात सुत्रसंचलन करत आहे.
-
‘आता होऊ दे धिंगाणा’च्या मंचावर महाराष्ट्राच्या (Maharashtra) कानाकोपऱ्यातून कलाकार मंडळी (Actors) येतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी