-
झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लोकप्रिय झाली.
-
त्यानंतर तिने आता तिचा नवा मराठी चित्रपट जाहीर केला आहे.
-
तिच्या या नव्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो तिने शेअर केले आहेत.
-
यामध्ये तिचा लूक कसा असणार हे या फोटोंमधून लक्षात येत आहे.
-
दरम्यान, प्राजक्ताच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘स्वराज्य संविधान’
-
ती या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे
-
प्राजक्ताचा चित्रपटातील हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
या चित्रपटात ती PSI अधिकारी साकारणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
-
फोटो शेअर करताना तिने इन्स्टाग्राम पेजवर हॅशटॅगमध्ये PSI हा टॅग वापरला आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन रणपिसे यांनी केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम)
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल