-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे कुलकर्णी (Shivani Rangole Kulkarni) ‘मास्तरीणबाई’ उर्फ ‘अक्षरा’ची (Akshara) भूमिका साकारत आहे.
-
शिवानी सध्या दुबईमध्ये सफरनामा (Dubai Vacation) करत आहे.
-
दुबईत (Dubai) गगनचुंबी इमारती, स्वच्छता आणि नियमांचे काटेकोरपणे केले जाते.
-
दुबईतील काही फोटो शिवानीने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवानीने गुलाबी रंगाचा प्रिंटेड टॉप (Pink Printed Top) आणि पांढरी पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.
-
शिवानीने या फोटोंना ‘जीवाची दुबई!’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
शिवानीच्या दुबईतील फोटोंवर या मालिकेतील ‘अधिपती’ फेम हृषिकेश शेलारची (Hrishikesh Shelar) पत्नी स्नेहा काटेने (Sneha Kate) ‘Kammmal’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक