-
Dabba Cartel
शालिनी पांडे, शबाना आझमी, आकाशदीप सिंग, ज्योतिका, जिशु सेनगुप्ता आणि गजराज राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला ही एक ड्रामा थ्रिलर सिरीज आहे. हितेश भाटिया दिग्दर्शित आणि फरहान अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित, ही वेब सिरीज ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होईल. (फोटो-पीआर) -
Bandwaale
हा शो अक्षत वर्मा आणि अंकुर वर्मा यांनी दिग्दर्शित केला असून यात शालिनी पांडे, झहान कपूर, स्वानंद किरकिरे, संजना दीपू, आशिष विद्यार्थी आणि अनुपमा कुमार यांच्या भूमिका आहेत. हा शो नेटफ्लिक्सवर उपलब्ध असेल. (फोटो-पीआर) -
प्रीतम पेड्रो
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘प्रीतम पेड्रो’ या क्राइम थ्रिलर वेब सीरिजमध्ये विक्रांत मॅसी आणि अर्शद वारसी यांच्या भूमिका आहेत. ही सिरीज डिस्ने प्लस हॉटस्टार वर स्ट्रीम होईल. (फोटो-पीआर) -
Matka King
विजय वर्मा अभिनीत ही सिरीज नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित आहे. हे एका कापूस व्यापाऱ्याभोवती फिरते जो 1960 च्या दशकात नवीन जुगार खेळ सुरू करतो ही सिरीज ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल. (फोटो-पीआर) -
Rakt Bramhand
राज आणि डीके निर्मित, या सिरीजमध्ये आदित्य रॉय कपूर, समंथा रुथ प्रभू, अली फजल आणि वामिका गब्बी यांच्या भूमिका आहेत. राही अनिल बर्वे दिग्दर्शित ही सिरीज 2025 च्या शेवटी Netflix वर रिलीज होणार आहे. फोटो-पीआर) -
Chhori 2
‘छोरी’च्या सिक्वेलमध्ये नुसरत भरुचा आणि सोहा अली खान यांच्या भूमिका आहेत. अबंडंटिया एंटरटेनमेंट निर्मित आणि विशाल फुरिया दिग्दर्शित, छोरी 2 ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल. (फोटो-पीआर) -
The Family Man 3
राज आणि डीके दिग्दर्शित ‘द फॅमिली मॅन सीझन 3’ या लोकप्रिय सिरीजमधून मनोज वाजपेयी परतताना दिसणार आहे ज्यात जयदीप अहलावत देखील आहे. ही सिरीज Amazon Prime Video वर उपलब्ध असेल. (फोटो-पीआर)
हेही पाहा- अबब… ‘हे’ भयपट पाहिले नाही तर काय पाहिलं?; 2024 मध्ये भुताटकीवरील या 10 चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर केलं राज्य, OTT वर उपलब्ध

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल