-
‘लापता लेडीज’फेम अभिनेत्री प्रतिभा रानटाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
लापता लेडीज हा तिचा पहिला हिंदी चित्रपट असून, हीरामंडी ही नेटफ्लिक्सवरील वेब सीरिज प्रतिभाची पहिली वेब सीरिज होती.
-
प्रतिभाने केलेला हा स्पेशल लूक लाइफस्टाईल आशिया या ब्रॅण्डच्या एका कार्यक्रमासाठी आहे.
-
लाइफस्टाईल आशिया हा कपड्यांचा प्रसिद्ध ब्रॅण्ड आहे.
-
या लूकसाठी प्रतिभाने वन पीस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये वरच्या बाजूला काळा रंग आणि खालच्या बाजूला जांभळा रंग आहे.
-
अभिनेत्रीचा हा वन पीस डीप व्ही नेक आहे.
-
प्रतिभाने या ड्रेसवर मोत्याचे मोठे कानातले परिधान केले आहेत.
-
या ड्रेसवर प्रतिभाने काळ्या रंगाची छोटी पर्स सोबत घेतली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : प्रतिभा रानटा, लाइफस्टाइल आशिया / इंस्टाग्राम)