-
‘दिल बेचारा’फेम अभिनेत्री संजना सांघीने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘दिल बेचारा’ या हिंदी चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता स्वर्गीय सुशांत सिंह राजपूत यांच्यासह मुख्य भूमिकेत दिसून संजनाने प्रचंड प्रसिद्धी मिळवली.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी संजनाने डिझायनर साडी नेसली आहे.
-
या साडीला सोनेरी रंगाची विविध डिझाइनची प्रिंट असलेली किनार आहे.
-
या साडीवर संजनाने डिझायनर ब्लाउज परिधान केला आहे.
-
डोळ्यावरील काजळामुळे संजनाचे सौंदर्य अधिक ठळक दिसून येत आहे.
-
संजनाने या साडीवर परिधान केलेल्या सोनेरी आणि हिरव्या रंगाचा हार आणि हातातील कड्यामुळे या लूकला एक वेगळेच सौंदर्य लाभले आहे.
-
या सोशल मीडिया पोस्टला संजनाने ‘Hyderabadi mehfil’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : संजना सांघी / इंस्टाग्राम)

Pahalgam Terror Attack: “हे दहशतवादी फार काळजीपूर्वक…”, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या पाठलागाचा थरार; ५ दिवसांत ४ वेळा ठावठिकाणा लागला पण…