-
‘शिवा’फेम अभिनेत्री सृष्टी भालेकरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘शिवा’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत खलनायिका साकारणारी शिवाची बहीण दिव्या म्हणजेच सृष्टी भालेकर.
-
सोशल मीडियावरील या लूकसाठी सृष्टीने फ्रॉक परिधान केला आहे.
-
हा फ्रॉक सृष्टीवर अतिशय गोड दिसत आहे.
-
या फ्रॉकवर विविध रंगांची डिझाइन असलेली प्रिंट आहे. त्यामध्ये काळा, हिरवा, निळा व गुलाबी या रंगांचा समावेश आहे.
-
या फोटोमध्ये सूर्य आणि डोंगर असे नैसर्गिक बॅकग्राऊंड घेऊन सृष्टीने पोज दिली आहे.
-
सृष्टीचे हे फोटोशूट निसर्गाच्या कुशीत एखाद्या बीचवर झाल्यासारखे दिसते.
-
कानामागे अडकवलेल्या पिवळ्या फुलांमुळे सृष्टीचा हा लूक अतिशय गोंडस दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : डॉ. सृष्टी भालेकर / इंस्टाग्राम)

Shashi Tharoor : बिलावल भुट्टोंना शशी थरुर यांचं जोरदार प्रत्युत्तर; “सिंधु नदीत रक्ताचे पाट वाहिले तर तुमच्या रक्ताचं….”