-
प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरींच्या सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून जुई गडकरी प्रसिद्धीझोतात आली.
-
सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसते.
-
सोशल मीडियावरील लूकसाठी जुईने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
यामध्ये जुईने पिवळ्या रंगाचा अनारकली कुर्ता परिधान केला आहे.
-
या कुर्त्यावर जुईने सोनेरी रंगाची विविध फुलांची सुंदर प्रिंट असलेली ओढणी परिधान केली आहे.
-
ही ओढणी स्टाइल करण्यात जुईच्या आईने तिची मदत केली आहे.
-
या ड्रेसवर जुईने पंजाबी चप्पल परिधान केली आहे.
-
जुईने काही फोटो कुटुंबासहदेखील पोस्ट केले आहेत.
-
या फोटोमध्ये जुईने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि त्यावर सोनेरी रंगाची ओढणी परिधान केली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी / इंस्टाग्राम)