-
एका चित्रपटासाठी आता कोळते स्टार्स घेतात १०० कोटींहून अधिक मानधन, जाणून घेऊयात
-
पुष्पा द रुलचा सुपरस्टार अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी आता ३०० कोटी मानधन घेत आहे. तो देशातला सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
-
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार थलपती विजयने लिओ सिनेमासाठी १२० कोटी रुपये मानधन घेतले होते. तर गोट चित्रपटासाठी त्याने २०० कोटी घेतले.
-
खेल खेल में साठी अक्षय कुमारने ६० कोटी घेतले होते, नाहीतर बॉलीवूडचा खिलाडी एका चित्रपटासाठी १०० कोटीहून अधिकचे मानधन घेतो.
-
प्रभासने सालारसाठी १०० तर कल्कीसाठी १५० कोटी मानधन घेतले आहे.
-
कमल हासन १५० कोटी मानधन घेतात. मुख्य भूमिका साकारताना त्यांनी इंडियन २ साठी व्यावसायातून ६० टक्के रक्कम घेतली होती.
-
सुपरस्टार रजनीकांत यांनी जेलर चित्रपटासाठी ११० कोटी मानधन घतले आहे.
-
मनीकंट्रोलवरील माहितीनुसार सलमान खानने टायगर ३ साठी १०० कोटी घेतले आहेत.
-
मिस्टर पीके आमिर खानही १०० कोटी मानधन मागतो.
-
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान याने जवानसाठी १०० कोटी फिस घेतली आहे. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
हेही पाहा – दीपिका पदुकोणने नाकारलेले ‘हे’ चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर, एका लोकप्रिय सिनेमातील अभिनेत्रीला तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल