-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या दुबईमध्ये सफरनामा करतेय.
-
या सफरीमध्ये ती मस्त एन्जॉय करतेय.
-
तिने नविन फोटो पोस्ट केले आहेत.
-
ज्यामध्ये ती दुबईत साडी परिधान करुन फोटो क्लिक करताना दिसून येतेय.
-
या साडीमध्ये धनश्री अप्रतिम दिसत आहे.
-
तिच्या या फोटोंना खूप पसंती मिळतेय.
-
‘Leheryaing Sari in Abu Dhabi …’ असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
दरम्यान “तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील मालिकेतील तिची वहिनीसाहेब ही भूमिका खूप गाजली होती.
-
(सर्व फोटो साभार- धनश्री काडगावकर इन्स्टाग्राम पेज)
हेदेखील पाहा- Photos : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम धनश्री काडगावकरचं दुबईत साडीमध्ये सुंदर फोटोशूट

माधुरी दीक्षितच्या पतीने घटवले तब्बल १८ किलो वजन; डॉ. नेने म्हणाले, “मांसाहार सोडला, दारू…”