-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री साक्षी गांधीने नुकतेच सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी साक्षीने निळ्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.
-
या साडीतील हलका मेहंदी रंगाचा पदर अन ब्लाऊज खूपच छान दिसत आहे.
-
तिचा लांब आकाराचा नेकलेसही अप्रतिम आहे.
-
साक्षीने साडीतील फोटोंना ‘Saree’ असे कॅप्शन दिले आहे.
-
स्टार प्रवाहच्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून साक्षीला प्रसिद्धी मिळाली.
-
‘नवी जन्मेन मी’ या सन मराठीच्या नव्या मालिकेत ती संचिता हे पात्र साकारत आहे.
-
(सर्व फोटो साभार : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल