-
मराठमोळी सुंदरी, काय रूपडं आहे… अशा विविध खास प्रतिक्रियांचा पाऊस अभिनेत्रीच्या फोटोंवर होताना दिसत आहे.
-
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्राजक्ता गायकवाड आहे.
-
तिने नुकतेचं तिचे लावणी लूकमधले फोटो फॅन्सबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
यावेळी तिचं सुंदर रुप पाहून चाहते खुश झालेत.
-
अभिनेत्री लावणीचा साज श्रृंगार करुन खूपच बहारदार दिसत आहे.
-
तिने पुण्यातील पुस्तक महोत्सवात लावणी सादर केली आहे तेव्हाचे हे फोटो आहेत.
-
दरम्यान झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून प्राजक्ताला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
-
आता ती ‘स्वराज्य संविधान’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो साभार – प्राजक्ता गायकवाड इन्स्टाग्राम)

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”