-
पूजा सावंत (Pooja Sawant) ही मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
पूजाने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूजाने पिवळ्या रंगाची सिल्क साडी (Yellow Silk Saree) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर पूजाने मोठे कानातले (Earrings) आणि बांगड्या (Bangles) परिधान केल्या आहेत.
-
पूजाने पिवळ्या साडीतील फोटोशूटला It’s Time To Draped In Elegance Again असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
गायिका सावनी रविंद्रने (Savaniee Ravindrra) पूजाच्या फोटोशूटवर ‘Love You, Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
पूजाने नेसलेली ही पिवळी साडी ‘धागा दी इंडियन बाउन्डिंग’ या ब्रॅण्डची (Brand) आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल