-
मराठी कलाविश्वातील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande) व पती स्वप्नील रावने (Swapnil Rao) नुकतीच भावाच्या लग्नाला हजेरी (Brother Wedding Ceremony) लावली होती.
-
लग्नात मृण्मयी व स्वप्नीलने रोमँटिक फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मृण्मयीने गडद रंगाची पैठणी साडी (Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर मृण्मयीने सोन्याचे पारंपरिक दागिने (Gold Traditional Jewellery) परिधान आहेत.
-
‘All Smiles..!!’ असे कॅप्शन (Photo Caption) मृण्मयीने रोमँटिक फोटोशूटला दिले आहे.
-
०३ डिसेंबर २०१६ साली मृण्मयीने स्वप्नीलबरोबर लग्नगाठ बांधली (Wedding).
-
मृण्मयी लवकरच ‘एक राधा एक मीरा’ (Ek Radha Ek Meera) या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: संगमेश्वर येथे संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार, अजित पवारांची मोठी घोषणा