-
प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने सोशल मीडियावर काही खास फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री सतत चाहत्यांना तिच्या एव्हरग्रीन सौंदर्याने नव्याने प्रेमात पाडत असते.
-
सोशल मीडियावरील खास पोस्टमध्ये माधुरीने गुलाबी रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
त्यामध्ये माधुरीने गुलाबी रंगाचा टॉप आणि बॉडिफिट स्कर्ट परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर माधुरीने पेन्सिल हिल्स परिधान केले आहेत.
-
चांदीच्या रंगाचे मोठे कानातले, हातातील बोटात अंगठी यांमुळे माधुरीचे सौंदर्य अधिक बहरून आले आहे.
-
या लूकसाठी माधुरीने डोळ्यांवर लावलेले स्मोकी आयशॅडो तिच्या लूकला ठळक बनविण्यास मदत करत आहेत.
-
या फोटोमध्ये माधुरीचे डोळे सहजपणे प्रेक्षकांना तिच्या प्रेमात पाडतील असे आहेत.
-
सोशल मीडिया पोस्टवर माधुरीने ‘Soft glam, strong energy’ अशी कॅप्शन दिली आहे.
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इंस्टाग्राम)