-
मुंबईसह देशभरात नाताळनिमित्त जल्लोषाचे वातावरण (Christmas 2024 Celebration) आहे.
-
‘वेब क्वीन’ (Web Queen) फेम अभिनेत्री मिथिला पालकरने नाताळनिमित्त खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मिथिलाने गडद लाल रंगाचा टॉप (Dark Red Top) आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट (White Pant) परिधान केली आहे.
-
मिथिलाने ख्रिसमस ट्रीची (Christmas Tree) सुंदर अशी सजावट (Decorations) केली आहे.
-
मिथिलाने या फोटोशूटला ‘Merry Merry!’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
नाताळनिमित्त स्ट्रॉबेरी (Strawberry) आणि कॉफीचा (Coffee) आस्वाद घेताना मिथिला…
-
अभिनेत्री प्रिया बापटने (Priya Bapat) मिथिलाच्या नाताळ फोटोशूटवर ‘Cutie’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिथिला पालकर/इन्स्टाग्राम)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”