-
येशू ख्रिास्ताच्या जन्माचा सोहळा म्हणजे नाताळ (Christmas). ख्रिास्तीधर्मीय २५ डिसेंबर (25 December) रोजी हा सण साजरा करतात.
-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी नाताळनिमित्त ‘KIRA’ या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऐश्वर्या यांनी लाल रंगाचा वन पिस ड्रेस (Red One Piece Dress) परिधान केला आहे.
-
वन पिस ड्रेसमधील लूकवर ऐश्वर्या यांनी पिवळ्या रंगाचा गॉगल (Yellow Goggles) लावला आहे.
-
नेटकऱ्यांनी ऐश्वर्या यांच्या फोटोशूटवर ‘खूप छान ताई’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
अभिनेत्री मधुरा जोशीबरोबर (Madhura Joshi) ऐश्वर्या यांनी फोटोंसाठी पोज दिल्या आहेत.
-
ऐश्वर्या यांच्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : नाताळनिमित्त ‘वेब क्वीन’ फेम मिथिला पालकरचं खास फोटोशूट)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”