-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पूर्णिमा डे (Purniemaa Dey) सध्या चर्चेत आहे.
-
पूर्णिमाने नुकतेच लेहेंग्यात खास फोटोशूट (Lehenga Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूर्णिमाने तपकिरी रांगाचा भरजरी लेहेंगा (Brown Heavy Design Lehenga) परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर पूर्णिमाने बिंदी (Bindi Jewellery) परिधान केली आहे.
-
लेहेंग्यातील फोटोशूटला पूर्णिमाने ‘Desi वातावरण’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
पूर्णिमाने ‘तुला पाहते रे’ (Tula Pahate Re), ‘रात्रीस खेळ चाले ३’ (Ratris Khel Chale 3), ‘कुन्या राजाची गं तू रानी’ (Kunya Rajachi Ga Tu Rani) अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
-
पूर्णिमाने आयुर्वेदीक डॉक्टरकीचे (Doctor) म्हणजेच बी.ए.एम.एसचे शिक्षण घेतले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्णिमा डे/इन्स्टाग्राम)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक