-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ (Muramba) ही प्रेक्षकांची आवडती मालिका (TV Serial) आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ‘रमा’ची (Rama) भूमिका साकारत आहे.
-
जगभरात नाताळ (Christmas 2024) उत्साह साजरा करण्यात आला.
-
शिवानीने नाताळनिमित्त (Merry Christmas) बोल्ड अंदाजात फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने लाल रंगाचा ड्रेस (Red Dress) परिधान केला आहे.
-
लाल ड्रेसमधील फोटोशूटला शिवानीने ‘Love And Lights’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
शिवानीच्या या बोल्ड अंदाजातील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी लाइक्साचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”