-
९० च्या दशकातील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी नुकतेचं नवे फोटोशूट केले आहे.
-
अभिनेत्री आजही तितकीचं सुंदर दिसते आहे. जितकी ती तरूणपणी होती.
-
६१ वर्षांच्या अभिनेत्रीचं हे रुपही अतिशय मोहक आहे.
-
त्यांनी ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
त्यांचे घातक, दामिनी हे चित्रपट आजही लोकप्रिय आहेत.
-
इन्स्टाग्रामवर ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांनी हे फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
त्यांचे बोलके डोळे आणि तेचं सुंदर रुप चाहत्यांनाही खूप आवडलं आहे.
-
(सर्व फोटो साभार मीनाक्षी शेषाद्री इन्स्टाग्राम)
Daily Horoscope: हनुमान जयंतीला मारुतीराया कोणाला देणार बळ? राशीनुसार ‘ही’ कामं केल्यास तुमचाही दिवस ठरेल फायद्याचा